गृहनिर्माण संस्थेच्या थकबाकीदारांकडून देयक वसूल करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

3
1992

गृहनिर्माण संस्थेच्या  थकबाकीदारावर  वसुलीची कारवाई करण्यासाठी कोणती कागदपत्र आवश्यक असतात?

थकबाकी वसुलीसाठीची आवश्यक कागदपत्रे खालील प्रकारे:

  1. विहित नमुन्यातील दावा अर्ज
  2. अर्जा सोबत रु. 100/- चा मुद्रांक
  3. थकबाकीदार सभासद झाल्याबाबतचा दिनांकाचा पुरावा।
  4. खाते उतारा, प्रामाणित प्रती 3
  5. अंतिम नोटीस पाठवल्याचा पुरावा।
  6. दाव्यास संस्थेच्या वतीने हजर राहणाऱ्या प्राधिकृत व्यक्तीबाबत ठराव।
  7. व्याजाबाबत ठराव केला असल्यास ठरावाची प्रत
  8. थकबाकीदारावर 154 ब 29 (पूर्वीचा 101) अन्वये कारवाई करण्याबाबतचा ठराव
  9. व्याजव्यतिरिक बाबवार रक्कम तपशील।
  10. चौकशी फी चलन शासकीय कोषागारात भरणा पावती।

उक्त बाबींचा विचार करता गृहनिर्माण संस्थांनी निधी उभारणी उपविधी नुसार करणे आवश्यक असल्याचे लक्षात येते। स्वतःचा कायदा तयार करून मनमानी पद्धतीने शुल्क आकारणी केल्यास कायदेशीर वसुली करता येणे शक्य नाही।

गृहनिर्माण संस्था हितार्थ:

युवराज(दादासाहेब) पवार
अध्यक्ष
महाराष्ट्र सोसायटीज वेलफेअर असोसिएशन, पुणे शाखा।
9098712217

Click here to know what legal action taken by Housing society against defaulters:

#WeRunSocieties

3 COMMENTS

    • आम्हाला तुमच्या प्रश्नाच निरसन करण्यास आवडेल, पुढे दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा 9175733957

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here